¡Sorpréndeme!

'छावा' मधील 'तो' सीन डिलीट करण्याचा दिग्दर्शकाचा निर्णय | Vicky Kaushal | Laxman Utekar | Chhava

2025-01-28 5 Dailymotion

नुकताच छावा या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला. तर हा ट्रेलर प्रेक्षकांच्या सुद्धा पसंतीस उतरतोय. अभिनेता विकी कौशल या सिनेमात छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत झळकतोय. मात्र यातील नृत्यावर अनेकांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. तर आता हा सीन सिनेमातून काढण्यात येणार आहे.